सातबारा Watch

← पिंपरी बुद्रूक

Ferfar #1804 · पिंपरी बुद्रूक

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
80
Talathi
वैष्‍णवी बालासाहेब बन
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : दि.जि.म सह बॅक मोरेगाव लिहून घेणार : कौशल्या परमेश्वर जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 80 तपशिल : शा. मोरेगाव कडुन परमेश्वर वानाजी यांनी रु. 3000/-कर्ज घेतले. - 873 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.