Ferfar #1806 · पिंपरी बुद्रूक
सेलु, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 6
- Talathi
- वैष्णवी बालासाहेब बन
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026
मौजे पिंपरी बु येथील खातेदार नरहरी नाथराव डासांळकर व मधुकर भाऊसाहेब डासाळकर यांनी दुधना नदी वरून गट क्र ६ मध्ये २.५ इंची सामाईक खर्चाने पाईपलाईन खोदली असून त्यांची नोंद घेण्यात आली. नोंद सादर.