Ferfar #562 · सिंगठाळा
सेलु, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 49
- Talathi
- माधव रामचंद्र कुरेवाड
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
मा.नायब तहसीलदार सेलु यांचे आदेश क्रमांक:जा क्र 2026/आरओआर/कावी- आदेश 1703 दिनांक : 2/11/2026 मुळ जमिन मालक 1) गंगासागर कोंडबाराव गोरे यांनी त्यांच्या मालकी व ताब्यातील मौजे सिंगठाळा ता.सेलू येथील गट नं.49 मधील लागवडी लायक क्षेत्र 1 हे 77 आर व पोट खराब क्षेत्र 0 हे 03 आर एवढी शेतजमीन असून त्यांनी त्यापैकी जमिन महसुल अधिनियम 1966 चे कल्म 85 अन्वये खालिल प्रमाणे वाटणीपत्र करण्यात आले आहे 1) आरती प्रवीण गोरे यांना गट नं.49 मधील क्षेत्र 0 हे 80 आर शेतजमीन वाटून देण्यात आली असुन करीता वरील आदेशा प्रमाणे फेरफार नोंद घेण्यात आली