Ferfar #1446 · वाई
सेलु, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 274
- Talathi
- माधव रामचंद्र कुरेवाड
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अर्जदार रमेश ज्ञानोबा दौंड रा.वाई ता.सेलु यांनी अर्ज दिला आहे कि त्यांनि त्यांचे मालकी व ताब्यातिल मौजे वाई येथिल गट क्र.274 मध्ये त्यांनी त्यांचे हिश्यात एक स्वतंत्र विहिर घेतली असुन त्या विहिरीची नोंद इतर 7/12 च्या अधिकारात घेण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली