सातबारा Watch

← वाई

Ferfar #1447 · वाई

सेलु, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
52, 54
Talathi
माधव रामचंद्र कुरेवाड
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 मा.नायब तहसीलदार सेलु यांचे आदेश क्रमांक:जा क्र 2026/आरओआर/कावी- आदेश 1649 दिनांक : 28/10/2026 मुळ जमिन मालक अंबादास वामनराव कंठाळे रा.वाई ता.सेलु येथिल असुन मौजे वाई ता.सेलु येथिल गट क्र.52 मध्ये त्यांचे मालकि व ताब्याची लागवडी लायक क्षेत्र हे 0.5650 आर व गट क्र.54 मध्ये लागवडी लायक क्षेत्र हे 0.3450 आर एवढी शेतजमिन असुन सदरील शेतजमिन वरील आदेशान्वये जमिन महसुल अधिनियम 1966 चे कल्म 85 अन्वये खालिल प्रमाणे वाटणीपत्र करण्यात आले आहे वरील शेतजमिन त्यांनी गट क्र.52 मधिल लागवडी लायक क्षेत्र हे 0.5650 आर व गट क्र.54 मधिल लागवडी लायक क्षेत्र हे 0.3450 एवढी शेतजमिन हनुमान अंबादास कंठाळे यांना वाटून देण्यात आली असुन करीता वरील आदेशा प्रमाणे फेरफार नोंद घेण्यात आली