Ferfar #1448 · वाई
सेलु, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 225
- Talathi
- माधव रामचंद्र कुरेवाड
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
मा.नायब तहसीलदार सेलु यांचे आदेश क्रमांक:जा क्र 2026/आरओआर/कावी- आदेश 1652 दिनांक : 28/10/2026 मुळ जमिन मालक 1) बाबुराव तुकाराम जाधव यांनी त्यांच्या मालकी व ताब्यातील मौजे वाई ता.सेलू येथील गट नं.225 मधील लागवडी लायक क्षेत्र 1 हे 13 आर एवढी शेतजमीन असून जमिन महसुल अधिनियम 1966 चे कल्म 85 अन्वये खालिल प्रमाणे वाटणीपत्र करण्यात आले आहे 1) कोमल बाबुराव जाधव यांना क्षेत्र 1 हे 13 आर संपुर्ण शेतजमीन वाटून देण्यात आली असुन करीता वरील आदेशा प्रमाणे फेरफार नोंद घेण्यात आली