Ferfar #1449 · वाई
सेलु, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 329
- Talathi
- माधव रामचंद्र कुरेवाड
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
मा.नायब तहसीलदार सेलु यांचे आदेश क्रमांक:जा क्र 2026/आरओआर/कावी- आदेश 1653 दिनांक : 28/10/2026 मुळ जमिन मालक 1) बाबाराव सीताराम थोरवे 2) माणिक सिताराम थोरवे 3) भिकूबाई उत्तमराव बुधवंत 4)कौशल्या विष्णू मुंढे 5)जिजाबाई महादेव सारोक यांनी त्यांच्या मालकी व ताब्यातील सामाईक क्षेत्र असलेले मौजे वाई ता.सेलू येथील गट नं.329 मधील त्यांचे सामाईक क्षेत्र लागवडी लायक क्षेत्र 0 हे 36 आर एवढी शेतजमीन असून जमिन महसुल अधिनियम 1966 चे कल्म 85 अन्वये खालिल प्रमाणे वाटणीपत्र करण्यात आले आहे 1) बाबाराव सीताराम थोरवे यांना क्षेत्र 00 हे 18 आर व 2) माणिक सिताराम थोरवे यांना क्षेत्र 00 हे 18 आर शेतजमीन वाटून देण्यात आली असुन करीता वरील आदेशा प्रमाणे फेरफार नोंद घेण्यात आली