सातबारा Watch

← सावंगी पी. सी.

Ferfar #1527 · सावंगी पी. सी.

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
6
Talathi
रामेश्‍वर केशवराव गुरले
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अर्जदार विलास कमलाजी वाव्हळ यांनी अर्ज देउन विनंती केली आहे की,त्यांनी मौजे सावंगी पी.सी.येथिल शेतजमिन गट क्र.6 मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंअतर्गत एक विहीर खोदली असुन त्या विहिरीची नोंद सातबाराच्या ईतर अधिकारात घेणेसंबंधीचा अर्ज व कृषी अधिकारी पंचायत समिती सेलू यांचे पत्र जा.क्र.पससे.कृषी-कावी/240/2026/दिनाक.13/10/2026 सादर केलयावरुन फेरफार रजिष्टरला नोंद घेण्यात आली.