Ferfar #1442 · गिरगाव बुद्रूक
सेलु, परभणी · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 124
- Talathi
- ओमप्रकाश कांतीलाल कानडे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
अर्जदार सुमित अशोक ताठे यांनी अर्ज देउन विनंती केली आहे की त्यांच्या नावाने मौजे गिरगाव बु. शिवारात गट क्र. 124 मध्ये हे 0.90 आर एवढी शेतजमिन असुन त्यावर अ.पा.क.आई अंजनाबाई अशोक ताठे अशी नोंद असुन मी सज्ञान झाल्यामुळे ती अ.पा.क. नोंद कमी करणे संबंधीचा अर्ज व 100 रु स्टॅम्प पेपरवर शपथपत्र सादर केल्यावरुन फेरफार रजिष्टरला नोंद घेण्यात आली.