Ferfar #1442 · निरवाडी बुद्रूक
सेलु, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 13
- Talathi
- रामेश्वर केशवराव गुरले
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार गौतम ज्ञानोबा काळे यांनी अर्ज देउन विनंती केली आहे की,त्यांनी मौजे निरवाडी बु येथिल शेतजमिन गट क्र.13 मध्ये एक बोअरवेल खोदली असुन त्या बोअरवेलची नोंद सातबाराच्या ईतर अधिकारात घेणेसंबंधीचा अर्ज व 100 रू बॉन्डवर शपथपत्र सादर केलयावरुन फेरफार रजिष्टरला नोंद घेण्यात आली.