सातबारा Watch

← निरवाडी खूर्द

Ferfar #929 · निरवाडी खूर्द

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
90
Talathi
शितल दत्तात्रय मोरे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : valmiki urban co-op bank ltd.pathari लिहून घेणार : ज्ञानोबा लक्ष्‍मणराव पांचाळ यांनी सर्व्हे क्रमांक : 90 तपशिल : वाल्मिकी अर्बन को-ऑप शा.सेलू कडून 165000/-एक लाख पास्ट हजार रुपये कर्ज घेतले ज्ञानोबा लक्ष्मणराव पांचाळ यांनी - 880 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.