सातबारा Watch

← चिखलठाणा बुद्रूक

Ferfar #3035 · चिखलठाणा बुद्रूक

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
156
Talathi
निलेश रावसाहेब वाव्‍हुळे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 मौजे चिकलठाणा बु. येथिल मूळ जमीन मालक वैशाली बालाजी जाधव यांनी त्यांची मौजे चिकलठाणा बु. येथिल ग.क्र. 156 मधील लागवड योग्य क्षेत्र 0 हे. 60 आर. क्षेत्रापैकी 0 हे. 30 आर. क्षेत्र माणिक नारायण जाधव यांना वाटुन दिली आहे. करिता अर्ज व 100 रु. च्या बॉंड वर वाटणीपत्र सादर केल्यावरून फेरफार रजिस्टर ला नोंद घेण्यात आली.