Ferfar #3036 · चिखलठाणा बुद्रूक
सेलु, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 171
- Talathi
- निलेश रावसाहेब वाव्हुळे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026
अर्जदार : प्रकाश केशव भालेराव यांनी अर्ज दिला आहे की, त्यांनी त्यांची जमिन मौजे चिकलठाणा बु. येथिल ग.क्र. 171 मध्ये स्वखर्चाने एक नविन स्वतंत्र विहीर घेतली असुन सदर विहिरीची नोंद 7/12 वर स्वतंत्ररित्या घेण्यासाठी अर्ज दिला आहे. सदर अर्ज व शपथपत्र प्राप्त झाल्यावरुन नोंद घेण्यात आली.