Ferfar #3040 · चिखलठाणा बुद्रूक
सेलु, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 232
- Talathi
- निलेश रावसाहेब वाव्हुळे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अशोक किशनराव महाजन यांनी अर्ज देवून विनंती केली आहे कि मौजे चिकलठाणा बु. गट क्रमांक 232 मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतली असून त्या बोअरवेल ची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेणे संबंधीचा अर्ज व 100 रुपये चा बॉंड वर शपथपत्र सादर केल्यावरून स्थळपाहणी करून फेरफार रजिस्टर ला नोंद घेण्यात आली.