सातबारा Watch

← चिखलठाणा बुद्रूक

Ferfar #3043 · चिखलठाणा बुद्रूक

सेलु, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
56
Talathi
निलेश रावसाहेब वाव्‍हुळे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.2026/आरओआर/कावी-1182 आदेश दिनांक : 28/09/2026 मा. नायब तहसिलदार साहेब, तहसिल कार्यालय, सेलु यांचे आदेश जा.क्र.2026/आरओआर/कावी-1182 दि. 28/09/2026 अन्वये म.ज.म. अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये आदेश दिले आहेत की, मौजे चिकलठाणा बु. येथिल सामाईक खातेदार 1. मुमताजबी बशीरखाँ पठाण 2. शकीलाबी रशिदखाँ पठाण यांनी गट क्र. 56 मधील त्यांचा एकूण 01 हे. 44 आर पो. ख. 0 हे. 8 आर क्षेत्रापैकी 1. मुमताजबी बशीरखाँ पठाण यांना 0 हे. 72 आर पो. ख. 0 हे 4 आर आणि 2. शकीलाबी रशिदखाँ पठाण यांना 0 हे. 72 आर पो. ख. 0 हे 4 आर आदेशाने वाटून दिले आहे. करिता आदेशाने नोंद घेण्यात आली.