Ferfar #2089 · चिखलठाणा खुर्द
सेलु, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 114
- Talathi
- दिलीप राहूल गोडबोले
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
मौजे चिकलठाणा खुर्द येथील खातेदार दिलीप लक्ष्मण राठोड यांचे नावे एक स्वतंत्र बोअरवेल असून त्यांनी 100 रु चे बॉंड पेपरवर शपथपत्र व अर्ज दिलेवरून गट न. ११४ मध्ये जायमोक्यावर जाऊन पाहणी करून स्थळ पंचनामा करण्यात आला तेथे बोअरवेल आढळून आला. बोअरवेल नोंद मंजुरीस्तव सादर