सातबारा Watch

← चिखलठाणा खुर्द

Ferfar #2093 · चिखलठाणा खुर्द

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
40
Talathi
दिलीप राहूल गोडबोले
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 मौजे चिकलठाणा खुर्द शिवारातील गट क्र.४० मधील खातेदार ओमप्रकाश सदाशिव रासवे यानी त्यांच्या नावे असलेल्या १ हे. ८४०० आर. व पोटखराबा ०.०२०० हे आर क्षेत्रा पैकी ० हे ८००० आर क्षेत्र संदिप ओमप्रकाश रासवे यांना विनंती अर्ज व १०० रु बोंड चे नोटरी वाटणीपत्रा वाटणी करून दिली आधारे नोंद मंजुरीस्तव सादर.