सातबारा Watch

← जवळा जिवाजी

Ferfar #1835 · जवळा जिवाजी

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
39
Talathi
S P KHANDAGALE
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शा.सेलु लिहून घेणार : आसाराम बाबन फंड यांनी सर्व्हे क्रमांक : 39 तपशिल : आसाराम बाबन यांनी भारतीय स्टेट बॅंक शा.सेलु कडून रु.२,००,०००/- कर्ज घेतले - 984 सर्व्हे क्रमांक : 39 तपशिल : SBI शा.सेलू कडून कर्ज र.रु.3,00,000/-आसाराम बाबन फंड यांनी घेतला. - 1015 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शा.सेलु यांचेकडील पत्र/दाखला जा.क्र. SBI/3797/26-27/75 दि. 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.