सातबारा Watch

← जवळा जिवाजी

Ferfar #1838 · जवळा जिवाजी

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
83
Talathi
S P KHANDAGALE
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अर्जदार : लक्ष्मीबाई पंडीतराव गात यांनी अर्ज दिला आहे की, त्यांनी त्यांची जमिन मौजे जवळा जिवाजी येथिल ग.क्र. 83 मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सन 2022-2023 अंतर्गत एक स्वतंत्र सिंचन विहीर घेतली असुन सदर विहिरीची नोंद 7/12 वर स्वतंत्ररित्या घेण्यासाठी अर्ज दिला आहे. सदर अर्ज व गट विकास अधिकारी वर्ग-01, पंचायत समिती सेलु यांचे पत्र जा.क्र./पंससे/मग्रारोहयो/कावी/195/2026 दि. 12/10/2026 प्राप्त झाल्यावरुन नोंद घेण्यात आली.