सातबारा Watch

← तळतुंबा

Ferfar #827 · तळतुंबा

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
4
Talathi
S P KHANDAGALE
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अर्जदार : मुक्ताबाई नाथा घुले यांनी अर्ज दिला आहे की, त्यांनी त्यांची जमिन मौजे तळतुंबा येथिल ग.क्र. 4 मध्ये स्वखर्चाने एक नविन स्वतंत्र बोअरवेल घेतली असुन सदर बोअरवेलची नोंद 7/12 वर घेण्यासाठी अर्ज दिला आहे. सदर अर्ज व शपथपत्र प्राप्त झाल्यावरुन नोंद घेण्यात आली.