Ferfar #828 · तळतुंबा
सेलु, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 54
- Talathi
- S P KHANDAGALE
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अर्जदार : भगवान बाबुराव सानप यांनी अर्ज दिला आहे की, अर्जदार व हरिभाऊ बाबुराव सानप, रुखमिनबाई विठ्ठलराव सानप, चंद्रकला सुदाम घुले यांची एकत्रित कुटुंबातील सामाईक शेतजमिन मौजे तळतुंबा येथिल ग.क्र. 54 मधील क्षेत्र 01 हे. 40 आर. व पो.ख. 00 हे. 02 आर. शेतजमिन लिहुन घेणार वर्षा गजानन सानप, अनिता दिपक सानप व गुलाब भगवान सानप यांना खालीलप्रमाणे शेतजमिन विना मोबदला वाटुन दिली आहे.
1) भगवान बाबुराव सानप, हरिभाऊ बाबुराव सानप, रुखमिनबाई विठ्ठलराव सानप, चंद्रकला सुदाम घुले यांनी लिहुन घेणार वर्षा गजानन सानप यांना ग.क्र. 54 मधील 01 हे. 40 आर. व पो.ख. 00 हे. 02 आर पैकी 00 हे. 50 आर. व पो.ख. 00 हे. 01 आर. क्षेत्र वाटुन दिले आहे.
2) भगवान बाबुराव सानप, हरिभाऊ बाबुराव सानप, रुखमिनबाई विठ्ठलराव सानप, चंद्रकला सुदाम घुले यांनी लिहुन घेणार अनिता दिपक सानप यांना ग.क्र. 54 मधील 01 हे. 40 आर. व पो.ख. 00 हे. 02 आर पैकी 00 हे. 65 आर. व पो.ख. 00 हे. 01 आर. क्षेत्र वाटुन दिले आहे.
3) भगवान बाबुराव सानप, हरिभाऊ बाबुराव सानप, रुखमिनबाई विठ्ठलराव सानप, चंद्रकला सुदाम घुले यांनी लिहुन घेणार गुलाब भगवान सानप यांना ग.क्र. 54 मधील 01 हे. 40 आर. व पो.ख. 00 हे. 02 आर पैकी 00 हे. 25 आर. क्षेत्र वाटुन दिले आहे.
वरीलप्रमाणे लिहुन देणार भगवान बाबुराव सानप, हरिभाऊ बाबुराव सानप, रुखमिनबाई विठ्ठलराव सानप, चंद्रकला सुदाम घुले यांनी लिहुन घेणार वर्षा गजानन सानप, अनिता दिपक सानप व गुलाब भगवान सानप यांना स्टॅम्पपेपरवरील कौटुंबिक वाटणीपत्र नोटरी क्रमांक 1853/2026 दि. 26/09/2026 अन्वये विना मोबदला शेतजमिन वाटुन दिली असुन सदरील वाटणीपत्र व अर्ज प्राप्त झालेवरुन फेरफारला नोंद घेण्यात आली.