Ferfar #829 · तळतुंबा
सेलु, परभणी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 53
- Talathi
- S P KHANDAGALE
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शा.सेलु, सेलु
लिहुन देणार : सुभाष किसनराव घुले रा. तळतुंबा गट नंबर/ सर्वे नंबर 53 यांनी दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.53 हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष किसनराव घुले , यांनी मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया शा.सेलु यांचेकडील पत्र दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.