Ferfar #830 · तळतुंबा
सेलु, परभणी · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 53
- Talathi
- S P KHANDAGALE
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा ए. सी. बी सेलु
गहाणखत लिहुन देणार : सुभाष किसनराव घुले रा. तळतुंबा यांनी दुय्यम निबंधक सेलू यांचेकडील दस्त क्रमांक 3247-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 53 क्षेत्र 1.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष किसनराव घुले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.