सातबारा Watch

← सोनवटी

Ferfar #802 · सोनवटी

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
40
Talathi
माणिक रामभाऊ जाधव
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अर्जदार पांडुरंग सोपान घुले रा तळतुंबा ता.सेलू येथील रहिवासी असुन त्यांच्या नावे मौ. सोनवटी शिवारात ग न 40 मध्ये शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या हिश्यावर नवीन बोअरवेल घेतला आहे सदर बोअरवेल ची नोंद सात बारा चे इतर अधिकारात होणे करिता अर्जदाराच्या विनंती अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीसाठी सादर .