Ferfar #2296 · मोरेगाव
सेलु, परभणी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 114
- Talathi
- माणिक रामभाऊ जाधव
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
लिहुन घेणार : साईबाबा नागरी सहकारी बँक म सेलू , शाखा सेलू
लिहुन देणार : भगवान दादाराव नाटकर रा. मोरेगाव गट नंबर/ सर्वे नंबर 114 यांनी पत्र क्रमांक 2026 दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.96 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भगवान दादाराव नाटकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.