Ferfar #2673 · साळेगाव
सेलु, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31
- Talathi
- दिलीप राहूल गोडबोले
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24-10-2026
मौजे साळेगाव येथील खातेदार पुष्पा मुकूंदराव कुलकर्णी यांचे नावे एक स्वतंत्र बोअरवेल असून त्यांनी 100 रु चे बॉंड पेपरवर शपथपत्र व अर्ज दिलेवरून गट न. 31 मध्ये जायमोक्यावर जाऊन पाहणी करून स्थळ पंचनामा करण्यात आला तेथे बोअरवेल आढळून आला. बोअरवेल नोंद मंजुरीस्तव सादर