सातबारा Watch

← साळेगाव

Ferfar #2674 · साळेगाव

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
20
Talathi
दिलीप राहूल गोडबोले
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 मौजे साळेगाव येथील खातेदार विष्णु अंबादास जाधव यांचे नावे एक स्वतंत्र बोअरवेल असून त्यांनी 100 रु चे बॉंड पेपरवर शपथपत्र व अर्ज दिलेवरून गट न. २० मध्ये जायमोक्यावर जाऊन पाहणी करून स्थळ पंचनामा करण्यात आला तेथे बोअरवेल आढळून आला. बोअरवेल नोंद मंजुरीस्तव सादर