Ferfar #3387 · हातनूर
सेलु, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 62/2
- Talathi
- वैष्णवी बालासाहेब बन
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : साईबाबा नागरी सहकारी बँक मर्यादित शाखा सेलू
लिहून घेणार : नारायण मुरलीधरराव निर्वळ
यांनी सर्व्हे क्रमांक : 62/2 तपशिल : दिनांक 13/08/2025 रोजी साईबाबा नागरी सहकारी बँक म.सेलु शा. सेलु चा नारायण मुरलीधरराव निर्वळ यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 3286
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.