सातबारा Watch

← केमापूर.

Ferfar #1426 · केमापूर.

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
122
Talathi
महेंद्र साळोजी गाढे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026 लिहून देणार : दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म;परभणी शा. वालूर लिहून घेणार : मोहन माणिकराव आंधळे यांनी सर्व्हे क्रमांक : 122 तपशिल : मोहन माणिकराव कडून पी डी सी बॅंक तारण २४०००/- - 9394 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म;परभणी शा. वालूर यांचेकडील पत्र/दाखला दि. 03/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.