Ferfar #1215 · पिंपळगाव गोसावी
सेलु, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 176
- Talathi
- महेंद्र साळोजी गाढे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026
लिहून देणार : साईबाबा नागरी सहकारी बँक मर्या.सेलु शाखा वालूर
लिहून घेणार : मनोज अच्युतराव आंधळे यांनी
सर्व्हे क्रमांक : 176 तपशिल : प्रमाणे मनोज अच्युतराव आंधळे यानी साईबाबा नागरी सहकारी बँक म सेलु शाखा वालुर यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 971
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत साईबाबा नागरी सहकारी बँक मर्या.सेलु शाखा वालूर यांचेकडील पत्र/दाखला जा.क्र. 4/29/103 दि. 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.