सातबारा Watch

← पिंपळगाव गोसावी

Ferfar #1217 · पिंपळगाव गोसावी

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
133
Talathi
महेंद्र साळोजी गाढे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे लिहून देणार : दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म; परभणी शा. वालूर ता.सेलु लिहून घेणार : खंडु सिताराम बुधवंत यांनी सर्व्हे क्रमांक : 133 तपशिल : सोसायटी कर्ज - खंडु - 8000/- कर्ज घेतले. - 410 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म; परभणी शा. वालूर ता.सेलु यांचेकडील पत्र/दाखला दि. 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.