सातबारा Watch

← पिंपळगाव गोसावी

Ferfar #1221 · पिंपळगाव गोसावी

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
131
Talathi
महेंद्र साळोजी गाढे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म; परभणी शा. वालूर लिहून घेणार : मधुकर सिताराम बुधवंत यांनी सर्व्हे क्रमांक : 131 तपशिल : सोसायटी कर्ज - मधुकर सिताराम यांनी रू.4500/- कर्ज घेतले. - 420 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म; परभणी शा. वालूर यांचेकडील पत्र/दाखला दि. 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.