सातबारा Watch

← पिंपळगाव गोसावी

Ferfar #1223 · पिंपळगाव गोसावी

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
202
Talathi
महेंद्र साळोजी गाढे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म; परभणी शा.वालूर लिहून घेणार : प्रल्हाद विश्वनाथ बुधवंत यांनी सर्व्हे क्रमांक : 202 तपशिल : शाखा वालुर कडुन प्रल्‍हाद यांनी रु. ४००० कर्ज घेतले - 9394 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म; परभणी शा.वालूर यांचेकडील पत्र/दाखला दि. 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.