सातबारा Watch

← राव्हा

Ferfar #2228 · राव्हा

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
69
Talathi
महेंद्र साळोजी गाढे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शा. सेलु लिहून घेणार : हरलाल रेवा आढे यांनी सर्व्हे क्रमांक : 69 तपशिल : S.B.H. शा जिंतुर कडुन हरलाल रेवा यांनी 35000/-रु.कर्ज घेतले. - 824 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शा. सेलु यांचेकडील पत्र/दाखला दि. 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.