सातबारा Watch

← राव्हा

Ferfar #2230 · राव्हा

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
93
Talathi
महेंद्र साळोजी गाढे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026 लिहून देणार : दि परभणी जिल्हा को-ऑप बँक लि.परभणी शा. जिंतुर लिहून घेणार : मधुकर भीमराव आढे यांनी सर्व्हे क्रमांक : 93 तपशिल : PDC बॅक कडून मधू भिमा आढे यांनी रु. 14,000 /- कर्ज - 603 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि परभणी जिल्हा को-ऑप बँक लि.परभणी शा. जिंतुर यांचेकडील पत्र/दाखला दि. 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.