सातबारा Watch

← राव्हा

Ferfar #2233 · राव्हा

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
101
Talathi
महेंद्र साळोजी गाढे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म; परभणी शा. वालूर लिहून घेणार : गजानन ञिंबक देवकते यांनी सर्व्हे क्रमांक : 101 तपशिल : जि.म.स.बॅंक शा.वालुर कडुन गजानन यांनी रु. १५०००/- कर्ज घेतले - 444 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म; परभणी शा. वालूर यांचेकडील पत्र/दाखला दि. 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.