सातबारा Watch

← कुडा

Ferfar #1243 · कुडा

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-24
Objection until
2026-10-09
Certified
—
Gat / Survey
57
Talathi
राधीका गंगाधरराव गरुड
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24-09-2026 लिहून देणार : संजिवनी अर्बन को ऑप क्रेडिड सोसायटी लि.जिंतूर लिहून घेणार : प्रकाश दादाराव मुटकुळे यांनी गट क्रमांक : 57 तपशिल : संजिवनी अर्बन को ऑप क्रेडिड सोसायटी लि.जिंतूर यांच्या कडूब प्रकाश दादाराव मुटकुळे यांनी 165000/- रु कर्ज घेतले - 1164 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र.160/25-26 दि.24/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.