सातबारा Watch

← पार्डी कौसडी

Ferfar #1237 · पार्डी कौसडी

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे.
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
34
Talathi
राधीका गंगाधरराव गरुड
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे. लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा जिंतूर लिहून घेणार : चांदाबाई चंदू राठोड. यांनी गट क्रमांक : 34 तपशिल : SBH शा. जिंतुरचे कर्ज चंदाबाई चंदु यांनी ३५,०००/- ( 404 ) फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँकेकडील पत्र क्र.SBI/YRJ/2026-27/214 दि.26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. परंतु SBH शा. जिंतुरचे कर्ज परसराम ताऊ रू ८०,०००/ यांचा बोजा कायम ठेऊन फेरफार नोंद घेण्यात आली.