Ferfar #13014 · वालूर
सेलु, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026
लिहून देणार : आनंद नागरी अर्बन क्रेडीट को-ऑप सोसायटी म . वालूर
लिहून घेणार : सुनिता आप्पाराव बोबडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 2 तपशिल : प्रमाणे सुनिता आप्पाराव बोबडे यानी आनंद नागरी अर्बन क्रेडिट को.ऑपरेटिव्ह सोसायटी मर्या.वालुर ता. सेलु यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 10214
सर्व्हे क्रमांक : 368/1 तपशिल : प्रमाणे सुनिता आप्पाराव बोबडे यानी आनंद नागरी अर्बन क्रेडिट को.ऑपरेटिव्ह सोसायटी मर्या.वालुर ता. सेलु यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 10214
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.