सातबारा Watch

← वालूर

Ferfar #13019 · वालूर

सेलु, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
317/अ, 317/ड
Talathi
किरणकुमार सुदामराव चव्‍हाण
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : आदेश क्र.2025/ आरओआर/ए/ -745 निर्णय दिनांक-21/09/2026 आदेश दिनांक : 21/09/2026 मा . उपविभागीय अधिकारी, सेलू यांच्या न्यायालयातील आदेश क्र.2025/ आरओआर/ए/ -745 निर्णय दिनांक-21/09/2026 अन्वये मौजे वालूर येथील शेत स. नं .317/अ व 317/ड मधील इतर अधिकारात घेण्यात आलेला फेरफार क्र 9394 रद्द करण्यात येतो .उक्त आदेश प्राप्त झाल्यामुळे दप्तरी नोंद घेण्यात आली.