सातबारा Watch

← वालूर

Ferfar #13029 · वालूर

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
357/ब
Talathi
किरणकुमार सुदामराव चव्‍हाण
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026 लिहून देणार : साईबाबा नागरी सहकारी बँक मर्यादित, सेलू वालूर लिहून घेणार : म मुन्तजीम गु अहमद यांनी सर्व्हे क्रमांक : 357/ब तपशिल : दिनांक 30/10/2021 रोजी साईबाबा नागरी सहकारी बँक वालूर चा म मुन्तजीम गु अहमद यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 10258 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.