सातबारा Watch

← वालूर

Ferfar #13032 · वालूर

सेलु, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
474
Talathi
किरणकुमार सुदामराव चव्‍हाण
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 लिहुन देणार:- अब्दुल्ला शहाब कुरेशी ,भागोजी कोंडीबा शेरकर - - -रा. वालूर(खाता क्रमांक 6904 ) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 474, अकृषिक क्षेत्र 1.2666 हे.आर.चौ.मी पैकी अकृषिक क्षेत्र 0.0350 हे.आर.चौ.मी मोकळा प्लॉट क्र ज्याचा ग्रा . पं . मालमत्ता क्र 6878 ज्याची लांबी पूर्व पश्चिम दक्षिण बाजू ( 84 )फुट ,उत्तर बाजू 81 फुट व रुंदी दक्षिण उत्तर पूर्व बाजू (22 )फुट पश्चिम बाजू 29 फुट ज्याचे एकुण क्षेत्र 195.37 चौ मी आहे . असून ज्याची चतू सीमा पूर्वेस -रस्ता -पश्चिमेस -ग्रा . पं . मिळकत क्र 6855-दक्षिणेस -ग्रा . पं . मिळकत क्र 6877- उत्तरेस -ग्रा . पं . मिळकत क्र 6879आहे . असून तसेच मोकळा प्लॉट क्र ज्याचा ग्रा . पं . मालमत्ता क्र 6879 ज्याची लांबी पूर्व पश्चिम दक्षिण बाजू ( 81 )फुट ,उत्तर बाजू 78 फुट व रुंदी दक्षिण उत्तर( 21 )फुट ज्याचे एकुण क्षेत्र 155.10 चौ मी आहे . असून ज्याची चतू सीमा पूर्वेस -रस्ता -पश्चिमेस -ग्रा . पं . मिळकत क्र 6854-दक्षिणेस -ग्रा . पं . मिळकत क्र 6878- उत्तरेस -आयन कुरेशी यांची जागा असून ज्याचा एन . ए.जा . क्र . 2024 /अकृषिक /42 ड /सनद /कावि -185 दिनांक 26 /02/2024 अन्वये मंजूर असून हे त्यांनी लिहुन घेणार : दत्ता शंकरराव देशमाने , (खाता क्रमांक :-3068)गट/सर्व्हे क्रमांक 474 अकृषिक क्षेत्र 0.0350 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सेलू जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2941 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 520000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.