Ferfar #13033 · वालूर
सेलु, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 325/1, 338/1, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 9080 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला मो.लखुमान मो.हारूण अपाक मो.हारूण अ.लतीफ यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला. महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 11 .02 .2026 राजपत्र क्र A-2560414 प्रमाणे जुने नाव मो .लखुमान मो .हारून ऐवजी लुकमान अन्सारी मोहम्मद हारून असे करण्यात आले .