Ferfar #13037 · वालूर
सेलु, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 393/2/ब
- Talathi
- किरणकुमार सुदामराव चव्हाण
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार श्रीमती दुर्गाबाई बापुराव रोकडे यांची मौजे वालूर येथील गट क्र.393/2/ब मध्ये 1 हे 60 आर शेत जमीन असून त्यांनी सदर क्षेत्रात एक स्वतंत्र विहीर घेतली आहे, सदर विहीर ची नोंद 7-12 च्या इतर अधिकारात करण्यासाठी त्यांनी अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.