सातबारा Watch

← वालूर

Ferfar #13038 · वालूर

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
228/2
Talathi
किरणकुमार सुदामराव चव्‍हाण
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 अर्जदार हारुण अब्दुल करीम कूरेशी यांची मौजे वालूर येथील गट क्र. 228/2 मध्ये 1 हे 80 आर शेत जमीन असून त्यांनी सदर क्षेत्रात एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे, सदर बोअरवेल ची नोंद 7-12 च्या इतर अधिकारात करण्यासाठी त्यांनी अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.