सातबारा Watch

← वालूर

Ferfar #13049 · वालूर

सेलु, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
303
Talathi
किरणकुमार सुदामराव चव्‍हाण
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 27-10-2026 लिहुन देणार:- कासिमखॉ फेरोजखॉ पठाण रा. वालूर(खाता क्रमांक7345) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 303, अकृषिक क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी पैकी अकृषिक क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी मोकळा प्लॉट क्र ( 23 ) ज्याचा ग्रा . पं . मालमत्ता क्र 2905 ज्याची लांबी पूर्व पश्चिम ( 50 )फुट व रुंदी दक्षिण उत्तर (20 )फुट व तसेच मोकळा प्लॉट क्र ( 61 ) ज्याचा ग्रा . पं . मालमत्ता क्र 2943 ज्याची लांबी पूर्व पश्चिम (40 )फुट व रुंदी दक्षिण उत्तर (20 )फुट असून ज्याची चतू सीमा पूर्वेस -अंतर्गत रस्ता -पश्चिमेस -वालूर -जिंतूर रोड -दक्षिणेस - प्लॉट क्र 24 व 62 उत्तरेस -प्लॉट क्र 22 व 60 असून ज्याचा एन . ए.जा . क्र .2009/जमाबंदी /सिआर /तहसील कार्यालय सेलू दिनांक 11/06/2009 अन्वये मंजूर असून हे त्यांनी लिहुन घेणार : अजीजखॉ मिरखॉ पठाण , (खाता क्रमांक :-7369)गट/सर्व्हे क्रमांक 303 अकृषिक क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सेलू जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3590 दिनांक 22/12/2015 प्रमाणे रक्कम रुपये 236000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.