सातबारा Watch

← वालूर

Ferfar #13051 · वालूर

सेलु, परभणी · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
448/1
Talathi
किरणकुमार सुदामराव चव्‍हाण
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 448/1, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 7671 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला हरि भगवान सारुक अ.पा.क भगवान तुकाराम सारुक यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.