सातबारा Watch

← वालूर

Ferfar #13054 · वालूर

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
321/3
Talathi
किरणकुमार सुदामराव चव्‍हाण
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026 लिहुन घेणार : देवाशिष अर्बन निधी लि. वालूर ता .सेलू जि परभणी , वालूर लिहुन देणार : ज्ञानेश्वर देवराव पालवे रा. वालूर गट नंबर/ सर्वे नंबर 321/3 यांनी देवाशिष अर्बन निधी लि. वालूर ता .सेलू जि परभणी , वालूर यांचेकडील अर्ज दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.53 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर देवराव पालवे , यांनी अर्ज बँक सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 26/2026 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.