सातबारा Watch

← वालूर

Ferfar #13059 · वालूर

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
305/2
Talathi
किरणकुमार सुदामराव चव्‍हाण
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 1.अर्जदार शे.महेबुब शे. नबी यांची मौजे वालूर येथील गट क्र. 305/2 मध्ये 1 हे 6350 आर शेत जमीन असून त्यांनी सदर क्षेत्रात एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे, सदर बोअरवेल ची नोंद 7-12 च्या इतर अधिकारात करण्यासाठी त्यांनी अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली. 2.अर्जदार शेख महेमुद शेख कादर यांची मौजे वालूर येथील गट क्र. 305/2 मध्ये 0 हे 3750 आर शेत जमीन असून त्यांनी सदर क्षेत्रात एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे, सदर बोअरवेल ची नोंद 7-12 च्या इतर अधिकारात करण्यासाठी त्यांनी अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.