सातबारा Watch

← कन्हेरवाडी

Ferfar #1235 · कन्हेरवाडी

सेलु, परभणी · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
25/4
Talathi
दिपक मन्साराम गांगुर्डे
First seen
58m ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : साईबाबा नागरी सहकारी बॅक मर्या सेलु शाखा वालुर ता सेलु जि परभणी गहाणखत लिहुन देणार : बापुराव रखमाजी सोनवणे रा. कन्हेरवाडी यांनी दुय्यम निबंधक सेलू यांचेकडील दस्त क्रमांक 3181-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25/4 क्षेत्र 1.5200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बापुराव रखमाजी सोनवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.